Sunday, 4 December 2011

हिंदू खाटिक समाज बांधवांचे ऐतेहासिक ३ रे संमेलन

 
या संमेलना मध्ये आपल्या समाजातील लोकांची पहिली "Highly qualified" संघटना स्थापन होणार आहे , येथे प्रत्येक जिल्हा , तालुका प्रतिनिधी नेमायचे आहेत.

तरी सर्वांनी हजार राहावे हि विनंती.

स्थळ :
सनई मंगल कार्यालय , बैल बझार , शीलफाटा रोड , कल्याण(वेस्ट) ठाणे,
रविवार, दिनांक - ११ डिसेंबर २०११ रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 .

No comments:

© 2011 Lane 46 |  ©Blogger templates by Ourblogtemplates.com| Please come again

Back to TOP