
हुतात्मा बाबू गेनू सैद (इ.स. १९०८; म्हाळुंगे, महाराष्ट्र - १२ डिसेंबर, इ.स. १९३०; मुंबई, महाराष्ट्र) हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेला स्वातंत्र्यसैनिक होता. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणार्या ट्रकाला रोखण्यासाठी तो रस्त्यावर आडवा पडला. अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ऐन तारुण्यात स्वातंत्र्याच्या ध्यासाने देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यास सर्व हिंदू खाटिक समाज बांधवांकडून अभिवादन
No comments:
Post a Comment