आपला मल्हारी वृत्तपत्राच्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त मल्हारी वधूवर सूचक केंद्रातर्फे हिंदू खाटिक समाजातील वधुवरांचा परिचय मेळावा रविवार २५ डिसेंबर ला आयोजित केला आहे .
ठिकाण याज्ञावाल्क्या हाल , सहजानंद चौक , आग्रा रोड कल्याण पश्चिम . वेळ सायंकाळी ४ वाजता . इच्छुक समाज बांधवांनी लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश घोणे ९३२१५४८४१४
रत्नाकर कांबळे ९२२३२६६१५८
महेंद्र कांबळे ९२२११२३९४१
Friday, 23 December 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment